Indian popular superstar swapnil joshi sp finance academy brand ambassador and Sachin Bamgude new vanchure start now

देशातील लोकप्रिय स्टार स्वप्नील जोशी बनला एसपी फायनांस अकादमीचा ब्रँड अँमबेसिडर !
स्वप्नील आणि सचिन या जोडीची नव्या व्हेंचरला सुरवात !

स्वप्नील जोशी हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रसिद्ध व लोकप्रिय नाव. स्वप्निल हा जगविख्यात अभिनेता आहे. हिंदीमधील कॉमेडी सर्कस या तुफान लोकप्रिय झालेल्या स्टँड अप कॉमेडी कार्यक्रमात स्वप्नील जोशीने देशभरात व देशाबाहेरही अफाट लोकप्रियता मिळवली. विनोदाची तंतोतंत जाण, जबरदस्त अभिनय, अफाट शब्दफेक व अचूक टायमिंगद्वारे स्वप्नील जोशीने स्टँड अप कॉमेडी या मनाला भावणाऱ्या इन्स्टंट प्रकारातही आपलं नाणं खणखणीत वाजवलं.

याशिवाय झी मराठीवरील फु बाई फु या लोकप्रिय कार्यक्रमात जजच्या भूमिकेत स्वप्नीलने त्याच्यातील उत्स्फूर्तता, प्रेझेन्स ऑफ माईंड व सखोल अभ्यास, परीक्षण,  विवेचन व विश्लेषण यांचं प्रदर्शन केलं. यांतून ही स्वप्नील जोशीच्या सखोल व्यक्तिमत्वाचं दर्शन रसिकांना झालं.

प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या रामायण सिरीयलमध्ये बालपणीच स्वप्नील जोशीने उत्तर रामायणात काम केलं. त्यानंतर देशभर स्वप्नीलला ओळख मिळाली ती कृष्णा या मालिकेतून. रामानंद सागर यांच्या कृष्णा मालिकेने देशभर लोकप्रियता मिळवली. स्वप्नील जोशीचं नाव देशभरात पोहचलं.
पुढे सिनेसृष्टीतदेखील स्वप्नील जोशी यशस्वी झाल्याने स्टार झाला आहे.

सुहास शिरवळकर यांच्या लोकप्रिय व प्रसिद्ध पुस्तकावर, ‘समांतर’वर आधारित वेब सिरीज नुकतीच स्वप्नील स्वप्नील जोशीने केली. त्यातून त्याने यशाचं व लोकप्रियतेचं शिखर साध्य केलं.

पण त्यानंतर स्वप्नील जोशी काहीसा दिसेनासा झाला होता. त्याच्या चाहत्यांना तो काय करतोय हा प्रश्न पडला होता. काही दिवसांपूर्वी एसपी एंटरप्राइजेज व एसपी फायनांस अॅकेडमीचे संस्थापक सचिन बामगुडे यांच्यासोबत स्वप्नील झळकला होता. त्यावरून स्वप्नीलच्या चाहत्यांची उत्कंठा वाढली होती.
पण आता संपूर्ण गोष्टींचा उलगडा झाला आहे.

सचिन बामगुडे यांच्या एसपी फायनांस अकादमीचा ब्रँड अँमबेसिडर स्वप्नील जोशी झाला आहे. एसपी फायनांस अकादमी भारतातील एकमेव पूर्णपणे फायनांस क्षेत्रामध्ये entrepreneurs तयार करणारी इन्स्टिट्यूट आहे.  भारताचं भविष्य हे entrepreneurs, बिजनेसमॅन उज्वल करणार आहे यात शंका नाही. स्वप्नील जोशी कायम तरुणांना प्रोत्साहित करतो. आता तोच या लोकप्रिय अकादमीचा ब्रँड अँमबेसिडर झाला आहे.

एसपी फायनांस अकादमीऑफ इंडिया
उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

 SP Finance Academy of India  या इन्स्टिट्यूटद्वारे सहा महिन्यांत कोणाचीही कुशल उद्योजक बनण्याची पायाभरणी १००% होऊ शकते.
MCFE Certification मध्ये एक नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्जाचं स्किल्ड फायनांस एज्युकेशन देण्यात येत आहे.

सचिन बामगुडे सर हे स्वतः SME Excellence awards आणि Zee Business award चे विजेते आहेत.
 SP finance academy of India मधून केवळ सहा महिन्यांत तुम्ही  financial Field मध्ये स्वतःचा बिजनेस सुरू करण्याची पात्रता निर्माण होते. संपूर्ण कोर्स हा प्रॅक्टिकल बेस्ड व फिल्ड वर्क वर आधारित आहे.
तेव्हा आत्ताच apnarupee.com ला भेट द्या.

देशभरातून  एसपी फायनांस अकादमीला व त्याचे संस्थापक सचिन बामगुडे यांच्यावर शुभेच्छांची वर्षा होत आहे. स्वप्नील जोशी व सचिन बामगुडे हे दोघे मिळून आता एसपी फायनांस अकादमीला यशाच्या शिखरावर नेणार यात शंका नाही